top of page

Talathi Exam Fraud : तलाठी भरती परीक्षेत कॉम्प्युटर हॅक करून दिला पेपर ? धक्कादायक माहिती समोर

  • Writer: Anant Suralkar
    Anant Suralkar
  • Feb 16, 2024
  • 1 min read

तलाठी भरती जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेने गैरव्यवहाराचा आरोप करत ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती. जाहिरात निघाली उमेदवारी अर्ज भरले. यानंतर परीक्षा झाली. मात्र, आता धक्कादायक माहिती समोर आली असून चक्क कॉम्प्युटर हॅक करून पेपर दिल्याची माहिती समोर आली आहे.


ree

 
 
bottom of page