top of page

पंचायत समितीचे उपसभापती झाले वैज्ञानिक अधिकारी

  • Writer: Anant Suralkar
    Anant Suralkar
  • Feb 18, 2024
  • 1 min read

अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या एका नेत्याने आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना सांभाळण्यासह स्पर्धा परिक्षेची तयारी केली. आपल्या समर्थकांना आता या नेत्याने गोड बातमी दिली आहे. कधीकाळी गावचा कारभार चालविणारे आणि उपसभापती असताना ज्यांच्या इशाऱ्याने पंचायत समितीचे प्रशासन चालायचे ते आता प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी झाले आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रबळ इच्छाशक्ती व प्रभावी नियोजन यातून या


ree

नेत्याने आता यश मिळविले आहे.

bottom of page