लग्न झालेल्या दिग्दर्शकासोबत अफेअर, प्रेमात धोका, 35 व्या वर्षी अभिनेत्री करणार लग्न आणि..
Anant Suralkar
Apr 7, 2024
1 min read
अभिनेत्री प्राची देसाई ही कायमच चर्चेत असते. प्राची देसाई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना प्राची दिसते. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना आता प्राची देसाई ही दिसली आहे.अभिनेत्री प्राची देसाई कायमच चर्चेत असते. मुलाखतीमध्ये प्राची देसाईने सांगितले की, ती लवकरच लग्न करणार आहे आणि चांगला व्यक्ती मिळाला की, ती लग्न करेल.